वसंतसंपात आणि शरदसंपात बिंदूंवर सूर्य आलेला असताना, केरळमधल्या तिरुअनंतपुरम् येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या गोपुरातल्या खिडक्यांमधून दिसणारे सूर्याचे मनोहारी दृश्य!...
प्राचीन काळातील भारतीयांना खगोलशास्त्र, स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकीशास्त्र, अचूकपणे माहिती होते आणि त्याचबरोबर त्यांची कलादृष्टीही उत्कृष्ट होती, त्याचा हा उत्तम नमुना!...
- शरद केळकर